सामाजिक जाणीव म्हणून सत्यविजय SRA संस्थेतील लहान मोठ्या विद्यार्थी ना मक्रोस्कोपी च्या माध्यमातून जसे संशॊधन करता येते तसेच संशोधन foldscope च्या माध्यमातून हि करता येऊ शकते व त्यांना कमी खर्च व कमी वेळेमध्ये चांगले संशोधन करता येऊ शकते याची जाणीव व्हावी व आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना मिक्रोस्कोपी व फोल्ड स्कॉपी यांची माहिती देण्यात आली व काही प्रमाणात प्रात्यक्षिक करू दाखविण्यात आले त्या करीता मिताली पाटील हिने सहकार्य केल
-किशोर पाटील आणि सचिन पिलनकर
सत्यविजय गृहनिर्माण संस्था